शिकारी

शिकारी

प्रदर्शित तारीख 20 एप्रिल 2018
चित्रपट सारांश
सविता, कोल्हापूर जवळील एका छोट्या गावातील मुलगी आहे, सिने सृष्टी मध्ये एक मोठी अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न आहे. जेव्हा ति रघु ला भेटते तेव्हा तिचा संघर्ष वाढतो, तो तिला मुंबईत आणतो आणि प्रसिद्धीचे आश्वासन देतो.
चित्रपट दृश्य 1929
लोकांना आवडले 0

शिकारी या चित्रपटातील गाणी