हॉस्टेल डेस |
|
| प्रदर्शित तारीख | 12 जानेवारी 2018 |
|
चित्रपट सारांश हॉस्टेल डेस, चित्रपटाची कथा १९९० च्या दशकातली आहे. हि कथा कोपरगांव, सातारा येथील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची कहाणी आहे. विद्यार्थी कसे एकमेकांशी बांधले जातात आणि हॉस्टेल त्याच्यासाठी कसे एक घर बनते हे या चित्रपटात दाखवले आहे. |
|
| चित्रपट दृश्य | 1675 |
| लोकांना आवडले | 0 |