फर्जंद

फर्जंद

प्रदर्शित तारीख 11 मे 2018
चित्रपट सारांश
फर्जंद चित्रपट शिवाजी महाराजांच्या कालखंडातील मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एका युध्याची कहाणी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना शिवाजी महाराज व त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांची एक नवीन ओळख करून देईल. इतिहासात नमूद केल्या प्रमाणे कोंडाजी फर्जंद आणि मावळ्यांबरोबर पन्हाळा किल्ला कसा यशस्वीपणे जिंकला हे ह्यात दर्शवण्यात आले आहे.
चित्रपट दृश्य 2628
लोकांना आवडले 0

फर्जंद या चित्रपटातील गाणी