बारायण |
|
| प्रदर्शित तारीख | 12 जानेवारी 2018 |
|
चित्रपट सारांश बारायण एक सुंदर कोकणात चित्रित केलेला आणि संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणारा चित्रपट आहे. हि एका गोंधळलेल्या, हरवलेल्या बारावीला असलेल्या अनिरुद्धची कहाणी आहे, ज्याला रोज ज्ञानाचे उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. अनिरुद्ध बारावीच्या अभ्यासक्रमात, महाविद्यालयीन जीवनात, प्रवेश परीक्षा, हॉस्टेलची मजा, कुटुंब आणि मित्र या सर्वातून आपल्या जीवनात बदल घडवून आणील का? |
|
| चित्रपट दृश्य | 1704 |
| लोकांना आवडले | 0 |